सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये त्यांचे नवीन जनरेशनचे फोल्डेबल फोन, Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4 सोबत Galaxy Watch 5 आणि Watch 5 Pro आणि Buds 2 Pro लाँच करण्यात आले. पाहुयात या सर्व प्रॉडक्ट्सचा फर्स्ट लुक...